ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
हिन्सेंट द्यू व्हीन्यो
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. १९५५ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म शिकागो येथे झाला.
स्टॅनफर्ड मुर
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.
लूट्व्हिख मीएसव्हानडेररोअ
लूट्व्हिख मीएसव्हानडेररोअ विसाव्या शतकातील वास्तुकलेला वेगळी दिशा देणारा, श्रेष्ठ जर्मन-अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ.
बँक्रॉफ्ट, जॉर्ज
बँक्रॉफ्ट, जॉर्ज : (३ ऑक्टोबर १८००–१७ जानेवारी १८९१). अमेरिकन इतिहासकार व मुत्सद्दी. वुस्टर (मॅसॅच्यूसेट्स) येथे जन्म. त्याचे वडील कॅथलिक पाद्री होते. हार्व्हर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर (१८१७) र्जार्जने जर्मनीतील गटिंगेन (बर्लिन) व हायडलबर्ग या विद्यापीठांत अध्ययन करून पीएच्.डी. ही पदवी मिळविली आणि १८२२ साली तो अमेरिकेला परतला.
फ्रँक लॉइड राइट
फ्रँक लॉइड राइट विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ.
जॅक्सन पॉलक
जॅक्सन पॉलक विषयी माहिती
पॉल रूडाल्फ
अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ.
टर्नर, फ्रेडरिक जॅक्सन
टर्नर, फ्रेडरिक जॅक्सन : (१४ नोव्हेंबर १८६१—१४ मार्च १९३२). एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार. पॉर्टिज (विस्कॉन्सिन) येथे जन्म. विस्कॉन्सिन विद्यापीठातून बी. ए. (१८८४) व एम्. ए. (१८८८) या पदव्या घेऊन तेथेच तो प्राध्यापक झाला.
सुसान लँगर
अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका.भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली.
रने झ्यूल द्यूबॉस
अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. द्यूबॉस यांचे सुरुवातीचे शिक्षण कृषि विज्ञानातील .
नोरबर्ट वीनर
अमेरिकन गणितज्ञ. त्यांनी गणिताप्रमाणे काटेकोर नसलेल्या अर्थशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांत गणितीय पध्दती रूढ करण्यात पुढाकार घेतला.
English to Hindi Transliterate